Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

शनिवार, ३ फेब्रुवारी, २०१८

Cashless Meedical scheme


   
कॕशलेश मेडिकल योजना

दि.10 जानेवारी 2018 निर्गमित झालेल्या शासन आदेशा नुसार शिक्षक या सवंर्गासाठी कॕशलेस मेडिकल योजने आंतर्गत डाटाबेस तयार करण्याचे काम चालू आहे.
माहिती भरण्याची अंतिम तारिख दि.31 जानेवारी 2018 आहे.
खालिल लिंक वरुन आपण आपला फाॕम भरा.सोबतच या योजने संबधी शासन आदेश ही आपणास पहावयास मिळेल...

हा फाॕर्म भरण्यसाठी आवश्यक माहिती 
हा आॕनलाईन फाॕर्म भरण्यासाठी स्वतःचा शालार्थ ID व  इमेल  आणि कुटुंबातील सर्वांच्या जन्म दिनांक लागतात.
या योजनेमध्ये आपण कुटुंबातील कुणाकुणाची माहिती भरु शकतो
स्वतः,पत्नी/पती,मुलगा.मुलगी.आई.वडिल यांची माहिती भरताना प्रत्येकाचा स्वतंत्र फाॕर्म मध्ये आपण भरावा.

सुचना-
कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी वेगळा फाॕम भरावा.पहिला फाॕर्म सबमिट झाल्यावर दुसरा फाॕर्म भरण्यासाठी विचारेल तेव्हा होय म्हणण्यासाठी सबमिट popup window वर  वरील खाली दिलेल्या Another Responce वर क्लिक करा.व दुसर्या सदस्य चा फाॕम भरा. स्वतः च्या फाॕर्म नंतर दुसरा फाॕर्म भरताना मेल व शालार्थ आय डी स्वतः चा टाका व बाकी डिटेल सदस्यांची टाका.
------------------------------------------ 
1) क्लिक करा फाॕर्म भरा
------------------------------------------- 
2) क्लिक करा शासन आदेश वाचा
------------------------------------------- 
सुचना-
सदरील पोष्ट मला उपलब्ध असलेल्या प्राप्त माहिती च्या आधारे मी आपणास माहितीस्तव देत आहे.या पोष्ट मध्ये काही बाबी चुकीची असल्यास कायदेशीर रित्या मी जबाबदार असणार नाही.या पोष्ट मधील माहिती भरावाची असलेली लिंक अथवा इतर बाबीची आपण योग्य खात्री करावी.आपण आपल्या वरिष्ठ कार्यालयाशी चौकशी / चर्चा करून निर्णय घ्या.व मग कार्यवाही करावी

सोमवार, ३१ जुलै, २०१७

रविवार, १८ जून, २०१७

*सरल महत्वाचे* :
*सूचना क्रमांक* : *१०५०*
*दिनांक* : *१८/०६/२०१७*
*(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )*
*प्रदीप भोसले,हवेली,पुणे*
__________________________________________
➡ *काही तांत्रिक अडचणीमुळे दोन दिवस student portal बंद ठेवले जाणार असण्याबाबतची सूचना* __________________________________________

✏ *सर्व शाळांना सूचित करण्यात येत आहे की,काही तांत्रिक अडचणीमुळे दिनांक 19/06/2017 सकाळी 9:00 पासून ते दिनांक 20/06/2017 सायं 6:00 पर्यंत student portal बंद ठेवण्यात येणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.या कालावधीमध्ये कोणीही student पोर्टल मध्ये लॉगिन करण्याचा प्रयत्न करू नये.*

✏ *सध्या student पोर्टल मध्ये इयत्ता 1 ते 8 वी च्या विद्यार्थ्याचे प्रमोशन करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.ही सुविधा दिनांक 25/06/2017 पर्यंत उपलब्ध असणार आहे.*

✏ *इयत्ता 1 ते 8 या वर्गातील विद्यार्थ्याचे प्रमोशन कसे करावे याविषयीचे Manual (माहितीपत्रक) डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लीक करा.*

                                *लिंक*

                 https://goo.gl/RSzyXY

✏ *तसेच इयत्ता 9 वी ते 12 वी विद्यार्थ्याचे प्रमोशन करण्याची सुविधा दिनांक 21/06/2017 ला उपलब्ध करून दिली जाणार आहे.ही सुविधा दिनांक 30/06/2017 पर्यंत दिली जाणार आहे.सदर मुदतीमध्ये त्या त्या वर्गांचे विद्यार्थी प्रमोशन करून घ्यावयाचे आहे.आपले प्रमोशन पूर्ण न झाल्यास सन 2017-18 च्या संच मान्यता साठी समस्या निर्माण झाल्यास आपणास अडचण येऊ शकेल हे लक्षात घ्यावे.*

✏ *प्रमोशन प्रोसेस पूर्ण होईपर्यंत student ट्रान्सफर सुविधा बंद करण्यात आलेली आहे याची सर्व शाळांनी नोंद घ्यावी.प्रमोशन प्रोसेस पूर्ण झाल्यावर ही सुविधा पुन्हा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.आपल्या शाळेतील विद्यार्थी मागील वर्षीच्या इयत्तेमधून उत्तीर्ण झाला असेल आणि आता तो दुसऱ्या शाळेत शिक्षण घेण्यासाठी गेला असेल तर अशा विद्यार्थ्यास पुढील वर्गात प्रमोट करावे व जेंव्हा विद्यार्थी ट्रान्सफर सुविधा उपलब्ध होईल त्या वेळी ट्रान्सफर करावे.कोणत्याही परिस्थितीत सदर विद्यार्थ्याचे प्रमोशन करणे टाळू नये किंवा out of school करू नये.*

*राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य व्हायचे असेल तर पुढील लिंक वर क्लीक करा आणि सदर फॉर्म भरा.*

                               *लिंक*

                         goo.gl/j9nFGk

अधिक माहितीसाठी आमच्या pradeepbhosale.blogspot.in  या ब्लॉग ला भेट द्या.

*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*
Mobile no. :9404683229
*(Dont call,only whatsapp message)*
Email: egov.saral@gmail.com
Blog: pradeepbhosale.blogspot.in

 ```Disclaimer``` : _सदर पोस्ट ही केवळ आपणास मार्गदर्शनपर आहे हे लक्षात घ्यावे.या पोस्ट मधील सूचना म्हणजे  वरिष्ठ कार्यालयाकडून अचूक मार्गदर्शन मिळवून ते आपणापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.परंतु आमच्याकडून ऐकण्याच्या व समजून घेण्याच्या प्रक्रियेत जर समजुतीचा घोटाळा झालेला असेल तर सदर माहितीमध्ये अचूकतेच्या दृष्टीने थोडाफार फरक पडण्याची शक्यता नाकारता येत नाही याची नोंद घ्यावी.अशा केस मध्ये मी यासाठी कायदेशीररित्या जबाबदार नसेल याची नोंद घ्यावी.सदर माहिती आपल्या शिक्षक बांधवांचे काम लवकर व्हावे यासाठी केवळ वैयक्तिक स्तरावरून केलेले मार्गदर्शन असून सदर पोस्ट म्हणजे शासकीय कार्यालयाकडून आलेला आदेश नाही याची नोंद घ्यावी._

पॅनकार्डला आधारकार्ड लिंक कसं करायचं?

आता आयकर अधिनियम 1961 च्या 139 कलम नुसार आयकर रिटर्न भरण्यासाठी पॅन कार्डसोबतच आधार कार्ड नंबर देणे ही अनिवार्य केले आहे. 1 जुलैच्या आत तुम्हाला पॅन कार्डशी आधार कार्ड लिंक करणे गरजेचे आहे. अन्यथा तुमच्यावर कारवाई होई शकते.
पॅनकार्डला आधारकार्ड लिंक कसं करायचं?
  • सर्वात आधी तुम्हाला इन्कम टॅक्स विभागाच्या वेबसाईटवर लॉग इन करावे लागेल. जर तुमचे अकाउंट तयार नसेल तर तुम्हाला रजिस्टर करून तुमचे रजिस्ट्रेशन करावे लागेल.
  • लॉग इन केल्यावर पेजच्या वरच्या बाजुला तुम्हाला ‘सर्विस रिक्वेस्ट’ असा निळ्या गुलाबी रंगामध्ये दिसणा-या स्ट्रिपमध्ये तुम्हाला प्रोफाईल सेटिंग निवडावी लागेल.
  • प्रोफाईल सेटिंगमध्ये तुम्हाला आधार कार्ड लिंक करण्याचा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करून सिलेक्ट करा.
  • लिंकच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा कोड भरण्याची गरज आहे. कॅप्चा कोड भरला की पुढची प्रोसेस सुरू होईल.
  • संपूर्ण माहिती भरल्यावर तुम्हाला खाली ‘लिंक आधार’ हा ऑप्शन येईल त्यावर क्लिक करा. यावर क्लिक करताच तुमची पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्याची प्रोसेस पूर्ण होईल.