


कॕशलेश मेडिकल योजना
दि.10 जानेवारी 2018 निर्गमित झालेल्या शासन आदेशा नुसार शिक्षक या सवंर्गासाठी कॕशलेस मेडिकल योजने आंतर्गत डाटाबेस तयार करण्याचे काम चालू आहे.
माहिती भरण्याची अंतिम तारिख दि.31 जानेवारी 2018 आहे.
खालिल लिंक वरुन आपण आपला फाॕम भरा.सोबतच या योजने संबधी शासन आदेश ही आपणास पहावयास मिळेल...
हा फाॕर्म भरण्यसाठी आवश्यक माहिती
हा आॕनलाईन फाॕर्म भरण्यासाठी स्वतःचा शालार्थ ID व इमेल आणि कुटुंबातील सर्वांच्या जन्म दिनांक लागतात.
या योजनेमध्ये आपण कुटुंबातील कुणाकुणाची माहिती भरु शकतो
स्वतः,पत्नी/पती,मुलगा.मुलगी.आई.वडिल यांची माहिती भरताना प्रत्येकाचा स्वतंत्र फाॕर्म मध्ये आपण भरावा.
सुचना-
कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी वेगळा फाॕम भरावा.पहिला फाॕर्म सबमिट झाल्यावर दुसरा फाॕर्म भरण्यासाठी विचारेल तेव्हा होय म्हणण्यासाठी सबमिट popup window वर वरील खाली दिलेल्या Another Responce वर क्लिक करा.व दुसर्या सदस्य चा फाॕम भरा. स्वतः च्या फाॕर्म नंतर दुसरा फाॕर्म भरताना मेल व शालार्थ आय डी स्वतः चा टाका व बाकी डिटेल सदस्यांची टाका.
------------------------------------------
1) क्लिक करा फाॕर्म भरा
-------------------------------------------
2) क्लिक करा शासन आदेश वाचा
-------------------------------------------
सुचना-
सदरील पोष्ट मला उपलब्ध असलेल्या प्राप्त माहिती च्या आधारे मी आपणास माहितीस्तव देत आहे.या पोष्ट मध्ये काही बाबी चुकीची असल्यास कायदेशीर रित्या मी जबाबदार असणार नाही.या पोष्ट मधील माहिती भरावाची असलेली लिंक अथवा इतर बाबीची आपण योग्य खात्री करावी.आपण आपल्या वरिष्ठ कार्यालयाशी चौकशी / चर्चा करून निर्णय घ्या.व मग कार्यवाही करावी